English
|
मराठी
|
हिंदी
Kalsarp Puja Trimbakeshwar Nashik Pandit Deepak Shastri Ji Mobile No.
9960637883
मुख्यपृष्ट
अमावस्या दोष शांती
पूजा विधि
जनन शांति
पंडीतजी के बारेमे
गॅलरी
व्हिडीओ गॅलरी
संपर्क करें
अमावस्या दोष शांती
अमावस्या दोष शांती
चतुर्दशी दोष शांती
प्रतिपदा जन्म शांती
योग :
त्रिक प्रसूति :
तीन पुत्रांनंतर कन्या किंवा तीन कन्येनंतर पुत्र शांती करणे.
रुदंत जन्म :
दातांसहित जन्म किंवा २,३,४,५,६ किंवा ८ व्या महिन्यांत दात आल्यास रुदंत जनन शांती.
विपरीत जन्म :
त्रविचित्र अवयवासह जन्म प्रसव वैकृत शांति.
ग्रहण शांती:
ग्रहणपर्व कालात जन्म गोमुख प्रसव शांती , ग्रहमखासह.
ग्रहण वेध:
वेधकालामध्ये जन्म, रुद्राभिषेक
सूर्यसंक्रांति(संक्रमण):
नवग्रहासाहित गोमुख प्रसव शांती, संक्रमण काल हा संक्रांति वेळेच्या अगोदर व नंतर ६ तास असतो.
करिदीन:
ग्रहण करिदिन, कर्क मकर संक्रांत, भाऊका अमावस्या, हुताशनि पौर्णिमेचा करिदिन, प्रेत दहनाचा २ रा दिवस – रुद्राभिषेक.
एक नक्षत्र :
कन्या किंवा पुत्राचे आई किंवा वडिलांच्या नक्षत्रावर जन्म किंवा बहिण भावाचे एकच नक्षत्र – एक नक्षत्र शांति.
पंचग्रही:
जन्मकाली५ किंवा अधिक ग्रह एका राशीत असता- शांति करावी .
पूजा विधि
कालसर्प शांती
तिथी दोष पूजा
नक्षत्र दोष पूजा
योग दोष पूजा
करण दोष पूजा
नवग्रह दोष पूजा
वास्तू शांती
नवचंडी
विवाह विधि
नामकरण पूजा
सत्यनारायण पूजा
जोतिष
महामृत्युंजय मंत्र
शनी महादशा व साडे साती
राहू महादशा
केतू महादशा