Kalsarp Puja Trimbakeshwar Nashik Pandit Deepak Shastri Ji Mobile No.mobile9960637883

कालसर्प शांतीकालसर्प योगाचा विचार करण्यापुर्वी राहु केतु चा विचार करने आवश्यक आहे. राहु सापाचे मुख मानले जाते, तर केतु सापाचे शेपूट मानले जाते. या दोन्ही ग्रहांमुळे कालसर्प योग होतो. जन्मकुंडलीत जर या दोन्ही ग्रहांच्या मध्ये जर शुभ ग्रहआलेत तर कालासार्पाचे चिन्ह होते.हिरण्यकश्यपुची पत्नी सिंहिकाच्या पोटी राहुचा जन्म झाला समुद्रमंथनात प्राप्त झालेल्या अमृताला मिळविण्यासाठी राहु देव सभेत जाऊन बसला. राहु अमृत प्राशन करणार इतक्यात चंद्र देव व सुर्य देवाने मोहिनी रूपातील भगवन विष्णुंना इशारा केला आणि भगवान विष्णुंनी तत्काळ राहुचा शिरच्छेद केला.त्याच्या पूर्व भागाला राहु आणि उत्तर भागाला केतु नावाने ओळखले जाते. राहुमुळे कालसर्प योग होउ शकतो. पुराणांनूसार राहुलाआदि देवता काल आणि प्रत्याधिदेवतेला सर्प मानले गेले आहे. म्हणुन राहु दुषित झाल्यास कालसर्प योग होतो. जर राहु शुभ स्थितीत असेन तर तो भाग्यदायक आणि पराक्रमी असतो. त्याचे प्रभुत्वमंत्र तंत्र अघोरी विद्ये सोबत असते. जर राहु दुषित असेल तर तो स्मृतिनाश, अपकिर्ती, पिशाच्चबाधा, संततिला अपाय पोहोचवतो. अनेक कार्यांत विलंब व असफलता मीळू शकते. कार्यात सफलता मिळविण्यासाठी , जीवनातील दोष दूर करण्यासाठी वैदिक कालसर्प शांतिक केले पाहिजे.

महत्वपुर्ण सुचना :

  • कालसर्प शांती पुजा १ दिवसाची असते.

  • विधीसाठी आवश्यक साहित्य: पुरुषांसाठी: १ धोतर , १ बनियान, १ अंडरवेअर, १ टॉवेल , १ नॅपकीन स्त्रियांसाठी : १ साडी, १ ब्लाऊज, १ पेटीकोट, १ नॅपकीन इत्यादी.

  • कृपया पुजेच्या आदल्या दिवशी ६ वाजेपर्यंत पोहोचावे. ज्या मुहूर्तावर विधी करायचा आहे त्याची सुचना पंडितजींना द्यावी.


अनंत कालसर्प योग

जेव्हा लग्नामधे राहू व सप्तम भावामधे केतू असेल आणि त्याच्यामधे सर्व अन्य ग्रह यांच्यामधे असतील तर तो अनंत कालसर्प योग मानला जातो. या योगाच्या जातकाला जिवनभर मानसिक शांतता मिळत नाही.कुलिक कालसर्प योग

जेव्हा जन्म कुंडलीच्या द्वितीय भावात राहू व अष्टम भावात केतू असेल व सर्व त्यांच्या मधे असतील तर तो योग कुलिक कालसर्प योग असतो. जेव्हा जन्म कुंडलीच्या द्वितीय भावात राहू व अष्टम भावात केतू असेल व सर्व त्यांच्या मधे असतील तर तो योग कुलिक कालसर्प योग असतो.
वासुकि कालसर्प योग

जन्म कुंडलीच्या तिसर्या भावात राहू आणि नवव्या भावात केतू असेल व त्यांच्या मधे इतर सर्व ग्रह असतील तर तो योग वासुकी कालसर्प योग असतो.

शंखपाल कालसर्प योग

जेव्हा जन्म कुंडलीच्या चौथ्या भावात राहू व दहाव्या भावात केतू असेल आणि त्यांच्या मधे सर्व ग्रह असतील तर तो योग शंखपाल योग म्हणून ओळखला जातो.
पद्म कालसर्प योग

जेव्हा जन्म कुंडलीच्या पाचव्या भावात राहू व अकराव्या भावात केतू असेल आणि त्यांच्या मधे सर्व ग्रह असतील तर तो योग पद्म कालसर्प योग म्हणून ओळखला जातो.
महापद्म कालसर्प योग

जेव्हा जन्म कुंडलीच्या सहाव्या भावात राहू व बाराव्या भावात केतू असेल आणि त्यांच्या मधे सर्व ग्रह असतील तर तो योग महापद्म योग म्हणून ओळखला जातो.

तक्षक कालसर्प योग

जेव्हा राहू जन्म कुंडलीच्या सातव्या भावात व केतू लग्नात असेल व इतर ग्रह त्यांच्या कैदेत असतील तर या द्वारे होणार्या योगास तक्षक कालसर्प योग म्हणतात.
कर्कोटक कालसर्प योग

जेव्हा जन्म कुंडलीच्या अष्टम भावात राहू व दुसर्या भावात केतू असेल व इतर ग्रह त्यांच्या मधे अडकले असतील तर त्यामुळे होणार्या योगाला कर्कोटक कालसर्प योग म्हणतात.
शंखनाद कालसर्प योग

जेव्हा जन्म कुंडलीच्या नवव्या भावात राहू व तिसर्या भावात केतू असेल व इतर ग्रह यांच्यामधे अडकले असतील तर जो योग होतो त्याला शंखनाद कालसर्प योग म्हणतात.
पातक कालसर्प योग

जेव्हा जन्म कुंडली मधे राहू दहाव्या भावात व केतू चौथ्या भावात असेल व सर्व सातग्रह यांच्या मधे असतील तर हा योग पातक कालसर्प योग म्हटला जातो.
विशाधर कालसर्प योग

जेव्हा जन्म कुंडलीच्या मधे राहू अकराव्या भावात व केतू पाचव्या भावात असेल व इतर ग्रह यांच्या मधे असतील तर जो योग होतो त्या योगाला पातक कालसर्प योग म्हणतात.
शेषनाग कालसर्प योग

जेव्हा जन्म कुंडली मधे राहू बाराव्या भावात व केतू सहाव्या भावात असेल व इतर ग्रह यांच्या कैदेत असतील तर जो योग होतो त्याला शेषनाग कालसर्प योग म्हणतात.