पंचांगाचे पाच अंग : तिथी , वार, नक्षत्र, योग आणि करण मिळून पंचांगाची निर्मिती होते.
करण ची एकूण संख्या ११ आहे. परंतु खाली दिलेल्या करणात जातकाचा जन्म झाल्यास याचा दोष लागतो .याचा जातकाच्या जीवनावर वाईट प्रभाव पडतो.