Kalsarp Puja Trimbakeshwar Nashik Pandit Deepak Shastri Ji Mobile No.mobile9960637883

केतू महादशा


केतू चांगल्या , वाईट, अलौकिक घटना, अध्यात्म आणि अदभुत , कार्मिक घटनांचे प्रतिनिधित्व करतो. केतू दशेमुळे दुख:, अपयश प्राप्त होते. केतूला देखील राहू अणि शनि सारखा कष्टदायक ग्रह मानले जाते. याच्या शांतीसाठी केल्या जाणा-या उपायांत दानाचे विशेष महत्त्व आहे. केतू अश्विनी , मेघा, मुळा या तीन नक्षत्रांचा देव आहे. याचा रंग धुरकट आहे.

परिणाम

  • अपघात आणि शस्त्रक्रिया

  • अनावश्यक उदासीनता

  • गरीबी

  • अमर्याद काळजी, चिंता

  • भूत संबंधित समस्या

  • दरोडा भीती

  • वाईट सवयी, नुकसान

  • मालमत्तेचे नुकसान

  • पुत्र दोष