Kalsarp Puja Trimbakeshwar Nashik Pandit Deepak Shastri Ji Mobile No.mobile9960637883

महामृत्युंजय मंत्र


महामृत्युंजय मंत्र हा अतिशय शक्तिशाली असा मंत्र आहे. या मंत्राचे अनेक नाव आणि प्रकार आहेत. याला रुद्र मंत्र असेही म्हणतात . त्र्यंबकम मंत्र हा भगवान शिवाचे त्रिनेत्र दर्शवितो. याला कधी कधी मृत संजीवनी मंत्र ही म्हणतात कारण यात गेलेले प्राण परत आणण्याची क्षमता आहे. महामृत्युंजय म्हणजे मरनावर विजय मिळविणे . महामृत्युंजय मंत्र जाप हा निरोगी आणि दीर्घायुष्य मिळविण्यासाठी करतात.