पंचांगाचे पाच अंग : तिथी , वार, नक्षत्र, योग आणि करण मिळून पंचांगाची निर्मिती होते.
नक्षत्रांची एकूण संख्या २७ आहे. परंतु खाली दिलेल्या नक्षत्रांमध्ये जातकाचा जन्म झाल्यास दोष लागतो.
- अश्विनी
- भरणी
- पुष्य (२रा, ३रा, चरण)
- आश्लेषा
- मघा (प्रथम चरण)
- उत्तरा
- चित्रा
- विशाखा
- जेष्ठा
- मुल
- पूर्वाषाढ़ा
- शततारका
या स्थितीत शांती पूजा विधी आवश्यक आहे.