नवचंडी यज्ञ एक नव दुर्गा पूजा अहे. हि पूजा स्वास्थ्य, धन, शक्ति, समृद्धि, सफलता आणि इतर कारणांसाठी केली जाते. नवचंडी यज्ञ सगळ्या कष्टांचे निवारण करते. हा यज्ञ केल्याने दुश्मन आणि ग्रहांचा वाईट परिणाम नष्ट करते. मनुष्याला जीवनात सफलता मिळते. या यज्ञाला गणपती , भगवान शिव, नाव ग्रह, और नव दुर्गा (देवी) यांना समर्पित केल्याने मनुष्य जीवन धन्य होते.
नवचंडी यज्ञ हवन तुम्हाला देवीचा आशीर्वाद मिळविण्यासाठी मदत करतो. जर तुमचे तारे तुम्हाला अनुकूल नसतील तर त्यांना तुमच्या अनुकूल करण्यात हा हवन मदत करतो. जर हा यज्ञ व्यवस्थित केला तर हा यज्ञ जीवनात अधिक सकारात्मक फळ आणि ऊर्जावान आणि सकारात्मक वातावरण बनवतो. नव चंडी यज्ञ हवन एक असाधारण अतुलनीय आणि मोठा यज्ञ आहे जो देवीच्या शक्तींशी जोडतो.
नवचंडी यज्ञ इतका शक्तिशाली आहे, की हा यज्ञ ग्रहांच्या स्थितीला तुमच्या अनुकूल करण्यात आणि भाग्याला तुमच्या अनुकूल करण्यात मदत करतो. नवचंडी यज्ञ पूर्ण केल्यानंतर तुम्ही स्व:ताला दिव्य वातावरणात बघाल आणि तुमच्या मनाला शांतता प्राप्त होते. दिव्य देवी तुमच्यावर प्रसन्न होते. या यज्ञामुळे तुमची कठीण परिस्थिती अनुकूल होते व तुमच्या जीवनातले त्रास, कष्ट दूर होतात. नव चंडी यज्ञ तुमची कठीण परिस्थिती आणि वाईट नशिबाच्या विरुद्ध एक शक्तिशाली हत्यार आहे.