Kalsarp Puja Trimbakeshwar Nashik Pandit Deepak Shastri Ji Mobile No.mobile9960637883

नवग्रह दोष पूजा


काही ठराविक ग्रह स्थिती पत्रिकेत असल्यास आठही ग्रह अनिष्ट भावात,त्रिषडाय स्थानात पडल्यास नवग्रह शांती पूजन करावे लागते. विशेष कामना परिपुर्ती साठी,कोणत्याही नवीन कामास प्रारंभ करण्यासाठी, विवाह, मौंजी या आधी नवग्रह शांती करावी लागते, कारण यासाठी ग्रहबळ आवश्यक असते. कलियुगात हे जग ग्रहांच्या आधीन आहे. म्हणुनच कोणत्याही हवन कर्मामधे नावाग्रंचेच हवन प्रथम केले जाते इतके महत्त्व नवग्रहांना शास्त्रकारांनी दिलेले आहे. प्रत्येकाच्या कामनेवरून, कारणावरून नवग्रह शांती किंवा नवग्रह याग याचा निर्णय केला जातो.