Kalsarp Puja Trimbakeshwar Nashik Pandit Deepak Shastri Ji Mobile No.9960637883
प्रतिपदा जन्म शांती
शुक्ल पक्षाची प्रतिपदा अर्थात अमावस्येचा दुसऱ्या दिवशी जर जातकाचा जन्म झाला तर त्याला दोष लागतो आणि याचा वाईट परिणाम त्याच्या जीवनावर पडतो आणि अनेक प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागते. म्हणून याची शांती केली पाहिजे.