राहू हा ऐहिक इच्छा, प्रसिद्धी, लोभ, उच्च बुद्धिमत्ता,परदेशगमन इत्यादीचा प्रतिक आहे. राहूला देखील शनि सारखा कष्टदायक ग्रह मानले जाते. राहू दशेमुळे पिडीत लोकांना अनेक कष्टंना , अडचणींना सामोरे जावे लागते. याच्या शांतीसाठी केल्या जाणाऱ्या उपायांत दानाचे विशेष महत्त्व आहे. जिथे राहू दशेत भयंकर कष्ट होतात तिथे त्याची दशा उतरतेवेळी शुभ परिणाम प्राप्त होतात. राहू आर्द्रा, स्वाती , शतभिषां या तीन नक्षत्रांचा देव आहे. याचा रंग धुरकट , शिस या धातूसारखा आहे.
परिणाम