Kalsarp Puja Trimbakeshwar Nashik Pandit Deepak Shastri Ji Mobile No.mobile9960637883

तिथी दोष पूजा


पंचांगाचे पाच अंग : तिथी , वार, नक्षत्र, योग आणि करण मिळून पंचांगाची निर्मिती होते.

जर एखाद्या जातकाचा जन्म कृष्ण पक्षाच्या चतुर्दशीच्या अमावस्येला किंवा शुक्ल पक्षाच्या प्रति पक्षाला झाला असेन तर त्या जातकास याचा दोष लागतो. अत: या कारणांच्या कारणांसाठी शांती पूजा आवश्यक आहे.