पंचांगाचे पाच अंग : तिथी , वार, नक्षत्र, योग आणि करण मिळून पंचांगाची निर्मिती होते.
योगांची एकूण संख्या २७ आहे. परंतु खाली दिलेल्या योगांत जातकाचा जन्म झाल्यास त्याला हा दोष लागतो. याचा परिणाम त्याच्या जीवनात अनेक प्रकारे होतो.
या स्थितीत शांती पूजा विधी आवश्यक आहे.